पुणे

जयाद्रीच्या तज्ज्ञ संचालकपदी माऊली उबाळे बिनविरोध

CD

जेजुरी, ता.२७ येथील जयाद्री विविध कार्यकारी सोसायटीच्या तज्ज्ञ संचालकपदी माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर उबाळे यांची बिनविरोध निवड झाली.
सोसायटीच्या संचालकांच्या झालेल्या बैठकीमध्ये उबाळे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब झगडे, उपाध्यक्षा रजनी पेशवे, सचिव अजित जमदाडे, संचालक संपत कोळेकर, हनुमंत खोमणे, संतोष उबाळे, गफूर बागवान, रत्नमाला झगडे, अशोक गायकवाड, अनिल झगडे आदी उपस्थित होते.
सुमारे ८० वर्षांहून अधिक काळ शेतकऱ्यांसाठी कार्यरत असलेल्या ‘जयाद्री’चे ११०६ सभासद आहे. आतापर्यंत सुमारे ६०० सभासदांना पाच कोटी ५० लाख रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. पुढील काळात शेतकऱ्यांच्या पीककर्ज व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उबाळे यांनी सांगितले.

03600

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इंधन तेलाच्या दराचा भडका उडणार, USचा खार्ग बेटावर हल्ला; ९० टक्के कच्च्या तेलाची इथूनच होते निर्यात

IT Park Kolhapur : कोल्हापुरातील आयटी पार्कसाठी जमीन हस्तांतरणाचा आदेश, महानगरपालिकेची परवानगी घ्यावीच लागणार

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

एका दिवसाच्या सोबतीसाठी वाट्टेल ते! साई पल्लवीचा अमिर खानच्या लेकासोबत रोमान्स, अनोखी प्रेमकहाणी चर्चेत

Paithan News: नाथषष्ठी यात्रेत पैठणची बाजारपेठ फुलली; तीन दिवसांत २५ कोटींची उलाढाल; संत एकनाथ महाराजांच्या नाथषष्ठी यात्रेत भाविकांची गर्दी,

SCROLL FOR NEXT