पुणे

‘जिजामाता’च्या ३७ विद्यार्थी एनएमएमएसमध्ये यश

CD

जेजुरी, ता. २५ ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या वतीने आयोजित केलेली राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत जिजामाता हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, जेजुरी (ता. पुरंदर) या विद्यालयाचे ३७ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.
या उल्लेखनीय यशामध्ये केतन भगत (१४५ गुण) याने प्रथम क्रमांक मिळविला, तर सान्वी गाढवे (१२०), पुशाम अवंती (११४), विश्वराज पवार (११३), आर्या राणे (११३), प्रेमराज बांदल (१११), असद शेख (१०६), सई राणे (१०४), स्नेहल शेरे (१०४), अलिशा शेख (१०३), पवार प्रज्ञा (१०३), आर्यन ताकवले (१०३) व पृथ्वीराज कांबळे (१००) यांच्यासह एकूण ३७ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांना विद्यालयाचे राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त प्राचार्य मा. नंदकुमार सागर, पर्यवेक्षिका लीना पायगुडे, माध्यमिक विभाग प्रमुख बाळासाहेब जगताप, शाळा समन्वयक प्रल्हाद गिरमे, तसेच शिष्यवृत्ती परीक्षा विभाग प्रमुख पांडुरंग आटोळे (गणित व बुद्धिमत्ता), सारिका कामथे (विज्ञान) आणि सागर चव्हाण (सामाजिक शास्त्र) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

03658

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

Shaktipeeth Highway : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याची शासनाकडून उपेक्षा? शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात समावेश, पण ग्रामपंचायतीसमोर मोठं आव्हान

पुढचे 24 तास महत्त्वाचे! मीन राशीत 'चतुर्ग्रही राजयोग'; लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने 'या' 5 राशी होणार मालामाल!

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT