पुणे

किल्ले शिवनेरीवर ध्वजवंदन

CD

जुन्नर, ता. २ : महसूल विभागाच्या वतीने ऐतिहासिक किल्ले शिवनेरीवर महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मंडलाधिकारी व्ही. एम. भोसले, कोतवाल श्याम वाव्हळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घोगरे, जयसिंग महाबरे व पर्यटक उपस्थित होते.
तहसील कार्यालयाच्या आवारात ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम आमदार अतुल बेनके यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस, नायब तहसीलदार सचिन मुंढे, पोलिस अधिकारी, शासकीय कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. शासकीय निमशासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालयात ध्वजवंदन करण्यात आले.
जुन्नर नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील आपला दवाखाना आरोग्य सेवेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाइन प्रणालीद्वारे उद्‍घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, माजी नगराध्यक्ष श्याम पांडे, सहायक गटविकास अधिकारी हेमंत गरिबे, तालुका आरोग्य अधिकारी वर्षा गुंजाळ, मुख्याधिकारी मंगेश देवरे, माजी नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT