पुणे

तांबे येथे घरफोडी

CD

जुन्नर, ता. १० : तांबे (ता. जुन्नर) येथील घरफोडीत वस्तू व रोख रक्कम असा ४२ हजाराचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
याबाबतची फिर्याद विक्रम दादाभाऊ भांगे यांनी जुन्नर पोलिसांकडे दिली आहे. पंधरा हजार रुपये रोख तसेच एलसीडी दूरदर्शन संच, तांब्याचे सहा हांडे, एक पातेले व बंब, पितळी चार समई, गॅसची टाकी, लाकूड कट करण्याचे एक कटर मशिन असा ऐवज चोरीस गेल्याचे नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: रेल्वे प्रवाशांसाठी बातमी! दिवाळीपूर्वी रेल्वेचा मोठा निर्णय; पुणे-हडपसरहून अमरावती, गाझीपूर, गोरखपूरसाठी विशेष गाड्या

अर्थबोध : प्राप्तिकर विभागाला तुमचे उत्पन्न कळू शकते का?

म्युच्युअल फंड : ‘कॉन्ट्रॅरियन इन्व्हेस्टिंग’मधील संधी

Maharashtra Weather : मॉन्सून परतीच्या वाटेवर! महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा इशारा; पुणे-सातारा-कोल्हापूरसह 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

करकायदा : ‘एमडीआर’वरील जीएसटी

SCROLL FOR NEXT