पुणे

बिबट्याला पकडण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे ‘नजर’

CD

जुन्नर, ता. १० : जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, पिंपळवंडी, काळवाडी परिसरातील बिबटे पकडण्यासाठी जुन्नर वनविभागाकडून परिसरात ३० पिंजरे व २० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असून, ड्रोन कॅमेऱ्याद्वारे बिबट्याचा मागोवा घेण्यात येत असल्याचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले. तसेच, या परिसरात ५० वनकर्मचारी पायी गस्त घालत असून, जनतेमध्ये जनजागृती करत आहेत.

वन विभागाचे आवाहन
- नागरिकांनी शेतात काम करताना एकट्याने न जाता समुहाने जावे.
- काम करत असताना आवाज करावा, तसेच सावधानता बाळगावी.
- बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये दक्षता घ्यावी.
- अधूनमधून फटाके फोडून आवाज करावा.
- शेतशिवारात असलेल्या घरांच्या अनुषंगाने लहान मुलांना/वृद्धांना घराच्याबाहेर एकटे सोडू नये.
- घराबाहेर उघड्यावर झोपू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT