पुणे

जुन्नरमध्ये नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

CD

जुन्नर, ता. २ : जुन्नर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५३ वाहन चालकांकडून जून महिन्यात जुन्नर पोलिसांनी तीन लाख ९० हजार ७५० रुपये दंड वसूल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या पाच जणांविरुद्ध, तर बुलेटला आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या दहा जणांविरुद्ध मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली आहे.
विनापरवाना वाहन चालविणाऱ्या ११ जणांकडून ५५ हजार, ट्रिपलसिट वाहन चालविणाऱ्या ६६ जणांकडून ६६ हजार, वाहनाला काळी काच लावणाऱ्या १३ जणांकडून १३ हजार ५००, वाहन चालविताना सीटबेल्ट न लावणाऱ्या ५ जणांकडून २ हजार ६००, सार्वजनिक ठिकाणी अडथळा होइल, अशा प्रमाणे वाहने उभे करणाऱ्या ३६ जणांकडून २१ हजार, लायसन्स जवळ न बाळगणाऱ्या १९३ जणांकडून एक लाख ३१,५०० व इतर १२९ जणांकडून एक लाख १,१५० अशा प्रकारे कारवाई करून दंड वसूल केला आहे.
दरम्यान, या महिन्यात विनाहेल्मेट व अवैध प्रवासी वाहतूक याबाबत कारवाई झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs NED : भारतीय संघाचा सर्वात मोठा विजय, नेदरलँड्सला चारली धूळ! शफाली वर्माची बॅटिंगमनंतर बॉलिंगमध्येही कमाल

IND A vs AFG A: आधी बॉल हातातून सुटला, पण वैभव सूर्यवंशीने मागे वळून हवेत झेपावत घेतला अफलातून झेल, पाहा Video

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! पुणे विद्यापीठाच्या मेसचा परवाना रद्द, गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती

Pune Water Protest: पुण्यात तीव्र पाणीटंचाई; काँग्रेसचे रिकाम्या घागरींसह महापालिकेत हंडा आंदोलन

MLC Election: ठाकरे गटात फूट; खासदारांच्या बंडाची धग! अशातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT