पुणे

जुन्नरला करवाढीच्या विरोधात आज मोर्चा

CD

जुन्नर, ता. ७ : जुन्नर नगर परिषदेने शहरातील करदात्या नागरिकांच्या मालमत्तांवर लादलेल्या वाढीव कर आकारणीच्या विरोधात आज नागरिक, व्यापारी, गृहनिर्माण संस्था यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने नगर परिषद कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन केले असल्याचे शहर अध्यक्ष धनराज खोत यांनी दिली.
चतुर्थ वार्षिक कर आकारणीत सर्व सामान्य नागरिकांवर मोठ्या प्रमाणात वाढीव कर आकारणी केली असल्याने मालमत्ता धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीची भावना आहे. शेकडो मालमत्ताधारकांनी याबाबतच्या हरकती लेखी स्वरूपात नगर परिषद कार्यालयात दाखल केल्या आहेत.
चतुर्थ वार्षिक कर आकारणी करताना नगर पालिकेने एका प्रशासकीय ठरावानुसार अमरावती येथील एजन्सीला सर्वेक्षण काम सोपविले मात्र संबंधित एजन्सीकडून अनेक चुका झाल्याने त्याचा भुर्दंड नागरिकांना बसला आहे. यामुळे पूर्वीची आकारणी कायम ठेवावी अशी नागरिकांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: तळेगावात रस्त्याच्या मधूनच उसळला पाण्याचा प्रचंड फवारा... सर्व भयभीत... थरारक अन् अचंबित करणारा प्रकार

Marathwada: सहकार क्षेत्रात मोठा चमत्कार! ९८ पैकी ९८ मतं एकाच उमेदवाराला! विरोधकांचा पूर्ण सुफळा साफ; संजना जाधव यांचा ऐतिहासिक विजय

Mumbai Rain: राज्यात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक भागांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा रेड अलर्ट

Marathi Live Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन

Inspring Story Engineer Marries Farmer: इंजिनियर वैष्णवीने निवडला शेतकरी जोडीदार; 'मानसिकता बदलण्याची गरज' असल्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT