पुणे

वडजचे शेतकरी संघटनेचे वनवास आंदोलन स्थगित

CD

जुन्नर, ता. १० : वडज (ता. जुन्नर) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना व मनसे शेतकरी सेनेच्या वतीने बिबट प्रश्नासाठी सुरू केलेले वनवास आंदोलन  दोन दिवसानंतर (ता. ९ सायंकाळी) स्थगित केले.
आमदार शरद सोनवणे व वन अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. यावेळी वडजचे सरपंच सुनील चव्हाण, जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, सहाय्यक वन संरक्षक स्मिता राजहंस, वनपाल नितीन विधाटे, पोलिस निरीक्षक किरण अवचर, सहाय्यक फौजदार अनिल लोहकरे व ग्रामस्थ  उपस्थित होते.
वडज व हिवरेतर्फे नारायणगाव येथील बिबट हल्ल्यातील जखमींना त्वरित आर्थिक मदत द्यावी, तसेच वडजच्या चव्हाण कुटुंबाला राहण्यासाठी घरकुल मिळावे, जुन्नर तालुका बिबटमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसमवेत शेतकरी संघटनेची बैठक घ्यावी. शेतकऱ्यांना दिवसा आठ तास थ्री फेज वीज मिळावी, आदी प्रमुख मागण्या यावेळी मंजूर केल्याचे आंदोलक  प्रमोद खांडगे पाटील व योगेश तोडकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT