पुणे

कांद्याच्या भावात जुन्नर येथे घसरण

CD

जुन्नर, ता.१४ :  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुन्नर येथील मुख्य बाजार आवारात गुरुवारी (ता.१३) चार हजार ४५५ कांदा पिशव्यांची आवक झाली. गेल्या दोन बाजारांच्या तुलनेत बाजारभावात  घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.
गुरुवारी झालेल्या लिलावात प्रतवारीनुसार प्रति १० किलोस मिळालेला बाजारभाव  पुढीलप्रमाणे :- नंबर १ (गोळा)- १५० ते १७०, नंबर १ (सुपर कांदे)- १३० ते १६०, नंबर २ (गोल्टा/गोलटी)- ४० ते १२५, नंबर ३ (बदला)- ५० ते १००, बटाट्याच्या ७९४ पिशव्यांची आवक झाली. प्रति १० किलोस ८० ते १७० रुपये बाजारभाव मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jamakhed Crime: हॉटेलचालकासह पित्‍याचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जामखेड तालुक्यातील घटना, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती!

IND vs SA: टी-२० वर्ल्डकपपूर्वी भारताचा फायनल रिहर्सल; हरमनप्रीतची सेना आज भिडणार दक्षिण आफ्रिकेशी, सामना कधी आणि कुठे पाहता येणार

Jalna News: पुढील दोन दिवस उष्णतेचा येलो अलर्ट; जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघातासाठी २० खाटा राखीव

Stock Market Today: शेअर बाजाराची सपाट सुरुवात! Bajaj, Jio आणि HDFC का आहेत चर्चेत?

Ahilyanagar Unseasonal Rain: भरपाईसाठी २५ कोटींचा प्रस्ताव! अहिल्यानगर जिल्ह्यात अवकाळीने तीनशे गावे बाधित, अकोल्यातील सर्वाधिक गावांचा समावेश..

SCROLL FOR NEXT