पुणे

शंकरराव बुट्टे पाटील यांचे कार्य दिशादर्शक

CD

जुन्नर, ता. ५ : शंकरराव बुट्टे पाटील यांचे कार्य समाजाला दिशादर्शक असून पुढील पिढीसाठी मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन आयुष्याला आकार द्यावा असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयातील अधिवक्ता ॲड. मिलिंद देशमुख यांनी केले.
जुन्नर एज्युकेशन सोसायटी व अनाजी धोंडजी बुट्टे पाटील ट्रस्ट यांच्या वतीने बुट्टे पाटील विद्यालयात शंकरराव बुट्टे पाटील यांच्या ६० व्या पुण्यस्मरण दिनी (ता. २) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘शंकरराव बुट्टे पाटील यांचे जीवन चरित्र व कार्य’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेतील विजयी स्पर्धक अनया ढोबळे, सई ससाणे, शिवानी इंगवले, सावरी डामसे, इशिका हांडे यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुधीर ढोबळे, ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. सचिव ॲड. अविनाश थोरवे यांनी बुट्टे यांच्या कार्याची माहिती सांगितली. जयश्री गोपाळे व प्रफुल्ल बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी मुख्याध्यापक सदानंद उकिरडे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Blast: दहशतवाद्यांकडे होती आणखी एक कार? i20 नंतर लाल रंगाच्या EcoSportच्या शोधात पोलिस

Mumbai Local: मध्य रेल्वेकडून New Year गिफ्ट! लोकलची संख्या वाढणार, प्रवाशांची गर्दीतून सुटका होणार; पाहा वेळापत्रक

Leopard: ''बिबट्या दिसला तर ऑन द स्पॉट शूट करा, अन्यथा कुत्र्यांप्रमाणे बिबटे भटकतील'', वनमंत्र्यांनी दिले आदेश

BD Bhalekar School : शाळा पाडण्याचा निर्णय तोंडी नको, लेखी द्या! जोपर्यंत पत्र नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार

Crime: अपार कष्ट करून वाढवलं, पण नंतर कॉन्ट्रॅक्ट किलरच्या मदतीनं आईनं पोटच्या मुलाला संपवलं, धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT