पुणे

खळद, शिवरी सोसायट्यांत पीक कर्ज वाटप

CD

खळद ता. १० : शिवरी (ता.पुरंदर) येथे असणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये खळद, शिवरी, वाळूज या विविध कार्यकारी सेवा सोसायटीतील सभासदांना खरीप हंगामातील पीक कर्जाचे वाटप आजपासून (ता.१०) प्रारंभ झाला आहे.
खळद येथील २२६ खातेदारांना जवळपास २.६५ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. शिवरी येथील १३० सभासदांना १.७६ कोटी तर वाळुंज येथील जवळपास ९८ सभासदांना ९२ लाख रुपयांची वाटप करण्यात आल्याची माहिती सचिव राऊत यांनी दिली.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ०% दराची पीक कर्जाची जाहिरात होत आहे, प्रत्यक्षात शेतकरी दोन तीन वर्षापासून ०६% टक्के व्याजाने पैसे परतफेड करत आहे. मात्र अद्याप त्यांना सदर ०६% व्याजाची रक्कम परत मिळाली नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली तर शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही शिवरी सोसायटीचे संचालक समिर कामथे यांनी दिला.

यावेळी विकास अधिकारी शिरीष जाधव, शाखाधिकारी नीता मानकर, खळद सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत कामथे, शिवरी सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कामथे, खळदचे उपाध्यक्ष महेंद्र रासकर, शिवरीचे आनंता लिंभोरे यांच्यासह संचालक विलास कामथे, राजाराम चव्हाण, धनंजय कामथे उपस्थित होते. पीक वाटपासाठी सचिव संतोष राऊत, सविता पवार यांनी विशेष सहकार्य केले.

01889

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT