पुणे

पुरंदर तालुक्याचा निकाल ९४.६३ टक्के

CD

खळद, ता. २१ : पुरंदर तालुक्यातील एकूण १४ ज्युनिअर कॉलेज व ४ व्यावसायिक शाखांचा बारावीच्या परीक्षेचा एकूण ९४.६३ टक्के निकाल लागला.
तालुक्यामध्ये एकूण २४१२ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यामध्ये २२८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर ३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. यामध्ये जिजामाता विद्यालय जेजुरी, श्री शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सासवड व महात्मा ज्योतिराव फुले विद्यालय अॅन्ड शंकरराव मुकुटराव कामथे ज्युनिअर कॉलेज शिवरी या विद्यालयांचा निकाल १०० टक्के लागला. व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये पंचक्रोशी शेतकरी टेक्निकल विद्यालय वाघापूर व औद्योगिक संस्था सासवड यांचाही १०० टक्के निकाल लागला.
पुरंदर तालुक्यातील सर्व विद्यालयांचा निकाल- कर्मवीर भाऊराव पाटील ज्युनिअर कॉलेज परिंचे - ९४.४४ टक्के, वाघिरे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सासवड- ९४.८७ टक्के,
कलाचंद ज्युनिअर कॉलेज नीरा- ९५.१० टक्के, महर्षी वाल्मीकी ज्युनिअर कॉलेज वाल्हे- ९७.९१ टक्के, पुरंदर ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स सासवड- ९१.४० टक्के, अब्दुलभाई चाँदभाई हुंडेकरी ज्युनिअर कॉलेज जेजुरी- ९७.३६ टक्के, डॉ. शंकरराव कोलते विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज पिसर्वे- ९२.१५ टक्के, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी वाघिरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सासवड- ८९.८७ टक्के, श्री केदारेश्वर विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज काळदरी- ९४.४४ टक्के, रिसे पिसे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा रिसे ९४.७३ टक्के, लीलावती रीखवलाल कन्या विद्या मंदिर नीरा -९५.८३ टक्के.
व्यावसायिक शाखा : वाघिरे महाविद्यालय सासवड- ८७.५० टक्के, पुरंदर हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सासवड- ८५.७१ टक्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT