पुणे

सैन्यात भरती झालेल्या दोघांचा कडूसकरांकडून सत्कार

CD

कडूस, ता. २७ ः कडूस (ता. खेड) गावच्या विक्रम बंदावणे व मयूर डांगले यांची भारतीय सैन्यदलात निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी मिरवणूक काढून त्यांचा जाहीर सत्कार केला. हे यश संपादन करण्यासाठी दोघांनी तीन वर्षे सातत्याने मेहनत घेतली. राजगुरूनगर येथे महाविद्यालयीन शिक्षणासोबत सैन्य दलात भरतीसाठी त्यांनी प्रयत्न केले. येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर कसून सराव केला अन् एकाच वेळी यश मिळवले. या यशाबद्दल ग्रामस्थांनी दोघांचीही वाजतगाजत मिरवणूक काढून जाहीर सत्कार केला. यावेळी नातेवाईक, कुटुंबातील सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Street Food Price Hike : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना झटका! उद्यापासून तर्री पोहे आणि समोसा खाणे महागणार; पाहा काय आहेत नवीन दर?

Rural LPG Crisis News:गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात पुन्हा पेटल्या चुली; महिलांची अडचण वाढली; धूरमुक्त स्वयंपाकघर पुन्हा धुरकट

कसं झालेलं दादा कोंडके यांचं निधन? महाराष्ट्राच्या 'सोंगाड्या'च्या मृत्यूचं कोडं कधीच सुटलं नाही

US visa fraud case: अमेरिकेत दरोड्यांचं थरारक नाटक… पण CCTV ने उघड केली खेळी; व्हिसासाठी रचलेल्या कटात १० भारतीय अटकेत!

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

SCROLL FOR NEXT