पुणे

बाबीर विद्यालयातील प्रदर्शनात ७९ प्रकल्प

CD

कळस, ता. ४ : रुई (ता. इंदापूर) येथील श्री बाबीर विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुमारे ७९ प्रकल्प सादर केले.
यात आधुनिक शेती, एआयचा वापर, ऊर्जा बचत, शाश्वत शेती, ऑटोमॅटिक अग्निशामक, ऑटोमॅटिक डस्टबिन, मायक्रोस्कोप, सोलर कुलर अशा प्रकल्पांचा समावेश होता. पोलिस पाटील अजितसिंह पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन करण्यात आले. या प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांपैकी चैतन्य सोनवले, समृद्धी रासकर, शर्वरी करगळ, संग्राम पवार, अमर डोंबाळे, वैभवी लावंड यांनी उल्लेखनीय प्रकल्प सादर केले. पर्यवेक्षक धनाजी गावडे, विज्ञान शिक्षिका प्रतीक्षा पाटील, यशवंत लोंढे यांनी परीक्षण केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT