पुणे

प्रसन्नतेची अनुभूती देणारे श्री स्वामी समर्थ मंदिर

CD

पुणे जिल्ह्यातील पुणे-सोलापूर महामार्गाच्या लगत असलेल्या पाटस (ता. दौंड) येथील ढमाले वस्तीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अनुभूतीतून २४ वर्षांपूर्वी श्री स्वामी समर्थ मंदिराची स्थापना गुरुवर्य श्री तात्या महाराज ढमाले यांनी केली.
मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न असून स्वच्छता व निसर्ग सौंदर्याने भरलेला आहे. मंदिरात दर गुरुवारी भजन, आरती व महाप्रसादाचे आयोजन केले जाते. गुरुवारी भाविकांची दर्शनसाठी मोठ्या संख्येने गर्दी असते.
दरवर्षी स्वामी समर्थ प्रकट दिन, पुण्यतिथी व गुरुपौर्णिमा हे उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मंदिरात महाराष्ट्र व परराज्यातील भाविक दर्शनास येतात. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान बनलेले आहे.
सौजन्य ः मनोज वसंतराव फरतडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींच्या ADCला करता येत नाही लग्न, काय असतात अटी? कशी होते निवड? १ जागा, ३० जण शॉर्टलिस्ट, १४ दिवसांची मॅरेथॉन मुलाखत

भांडुपमध्ये पोलिसांची मोठी कारवाई! २० लाखांचा गुटखा पानमसाला जप्त, नऊ आरोपींना अटक; पाच वाहने जप्त

Marathi News Live Updates : इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाने हजारो माशांचा मृत्यू; भाविक, ग्रामस्थ आणि शेतीच्या आरोग्यावर गंभीर संकट

Indian Railway: तिकीट बुक न झालेल्यांसाठी गुडन्यूज! कोकणात 4 अनारक्षित रेल्वे सोडण्याचा निर्णय, मध्य रेल्वेची घोषणा

Baramati News: महिलेसोबतचे प्रेमसंबंध पतीला समजले, बारामतीत १९ वर्षीय तरुणाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT