पुणे

कोरेगाव भीमा येथे स्वच्छता अभियान

CD

कोरेगाव भीमा, ता. २ : महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्ताने कोरेगाव भीमा ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने कोरेगाव भीमा चौकासह परिसरात स्वच्छता करण्यात आली.
सरपंच विक्रमआप्पा गव्हाणे, उपसरपंच गणेश कांबळे, सदस्य केशवराव फडतरे, माजी सरपंच विजयराव गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या शिल्पा फडतरे, शैला फडतरे, सविता घावटे, मनीषा गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रतन दवणे व ग्रामपंचायतचे कर्मचारी, पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यात सहभागी झाले होते. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ग्रामपंचायतीतर्फे झेंडावंदन करण्यात आले. तलाठी काळे, पोलिस पाटील मालन गव्हाणे पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी मोहोळकर, क्लार्क नीलिमा माकर यांच्या हस्ते झेंडावंदन झाले. या प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश भांडवलकर, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SCROLL FOR NEXT