पुणे

हवेलीतील ७७ शाळांचा निकाल १०० टक्के

CD

केसनंद, ता. १३ : दहावीच्या परीक्षेत हवेली तालुक्यात एकूण १४८ शाळांपैकी ७७ शाळांचा निकाल १०० टक्के लागला. या परीक्षेत ८१७८ विद्यार्थी व ६८७८ विद्यार्थिनी, असे एकूण १५ हजार ५६ जण उत्तीर्ण झाले.

१०० टक्के निकाल लागलेल्या शाळा- नवभारत हायस्कूल शिवणे, पुरोगामी माध्यमिक विद्यालय नायगाव (सोरतापवाडी), सिंहगड विद्यालय सांगरुण, कै. सौ. विमलाबाई नेर्लेकर माध्यमिक विद्यालय रामनगर, संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू, गर्ल्स हायस्कूल उत्तम नगर, प्रभात हायस्कूल रहाटणी, श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय दत्तनगर आंबेगाव, ज्ञानदा प्रशाला किरकीटवाडी, न्यू इंग्लिश स्कूल खामगाव, एंजल हायस्कूल कदम वाकवस्ती लोणी काळभोर, एस. एम. जोशी विद्यालय महादेव नगर, धर्मवीर संभाजीराजे माध्यमिक विद्यालय सोलापूर, श्री सयाजीनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वडमुखवाडी, न्यू इंग्लिश स्कूल कोलवडी, नवमहाराष्ट्र माध्यमिक विद्यालय रुपीनगर तळवडे, विस्डम इंग्लिश मीडियम स्कूल विकास नगर देहू रोड, ज्ञानप्रभात माध्यमिक विद्यालय संयोगनगर, अमर एज्युकेशन इन्स्टिट्यूट कोरेगाव मूळ, यशवंतराव चव्हाण मेमोरिअल इंग्लिश मीडियम स्कूल थेऊर, अभिनव एज्युकेशन सोसायटी इंग्लिश मीडियम स्कूल आंबेगाव, सिंहगड स्प्रिंग डेल स्कूल एरंडवणे, ज्ञानज्योती माध्यमिक विद्यालय जाधववस्ती चिखली, साई शोभा एज्युकेशन सोसायटी गणेशनगर धायरी, होली एंजल्स कॉन्व्हेंट स्कूल मांजरी खुर्द, अभिनव विद्यालय जाधव वस्ती चिखली, माध्यमिक आश्रम शाळा जैन कॉलेज वाघोली, नारायणराव गेनबा मोझे विद्यालय धानोरी, वाघेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल वाघोली, सेंट तेरेसा हायस्कूल लोणी काळभोर, राजीव गांधी इंग्लिश हायस्कूल मिठानगर, विद्यांचल हायस्कूल बाणेर, सिल्वर क्रेस्ट स्कूल हिंगणे खुर्द, प्राइड इंग्लिश स्कूल आंबेगाव, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल फुलगाव, ग्रीन एकर्स इंग्लिश मीडियम स्कूल वडगाव खुर्द, सोनाई इंग्लिश मीडियम स्कूल भेकराई नगर, आर एम डी इंग्लिश मीडियम स्कूल कोंढवा, राजा शिवछत्रपती विद्यालय डुडुळगाव, उत्कर्ष इंग्लिश मीडियम स्कूल आंबेगाव, एंजल हायस्कूल उरुळी कांचन, प्रगती विद्यामंदिर वारजे, गुड शेफर्ड ॲकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल खेड शिवापूर, जगद्गुरू इंग्लिश मीडियम स्कूल देहूगाव, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर उरुळी कांचन, नोबल ब्लूमिंग बर्ड्स स्कूल गोऱ्हे बुद्रुक, ॲब्युडेंट लाइफ स्कूल मोहम्मद वाडी हडपसर, बी एच साठी इंग्लिश मीडियम स्कूल गाऊडदरा, ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल केसनंद, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी, ब्लू बर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, ब्लू बर्ड मराठी मीडियम स्कूल उत्तमनगर उत्तमनगर, प्राजनान बोधिनी इंग्लिश मीडियम स्कूल, युनिव्हर्सल स्कूल पेरणे, राघवदास विद्यालय, इंग्लिश मीडियम स्कूल, रेमंड हायस्कूल, कुंजीर पब्लिक स्कूल, सिद्धार्थ मोहोळ मेमोरिअल स्कूल किरकटवाडी, सिद्धिविनायक पब्लिक स्कूल मोरे वस्ती, काशिनाथ खुटवड मेमोरिअल स्कूल आंबेगाव बुद्रुक, सरस्वती हॅपी चिल्ड्रेन स्कूल साई पार्क दिघी, किड्स पॅराडाईज स्कूल, अस्मिता प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, मुक्ती मेमोरिअल स्कूल, नामदेव बंडोजी चव्हाण स्कूल, किलबिल इंग्लिश मीडियम स्कूल, ग्लोबल पब्लिक स्कूल, एस आर विक्टरी स्कूल, मातोश्री रमाई आंबेडकर आश्रम शाळा, किंडर गार्डन इंग्लिश मीडियम स्कूल, ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूल, इ मॅन्युअल इंग्लिश मीडियम स्कूल, स्व.मोहनराव भिडे संस्कार गुरुकुल स्कूल, एच. डी. इंग्लिश मीडियम स्कूल, सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सनराईज इंग्लिश मीडियम स्कूल फुरसुंगी.

हवेली तालुक्याचा निकाल
परीक्षेसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी- १५४१७
नोंदणी केलेली मुले- ८४२७
नोंदणी केलेल्या मुली- ६९९०
परीक्षेस बसलेले एकूण विद्यार्थी- १५३७१
परीक्षेस बसलेली मुले- ८३९८
परीक्षेस बसलेल्या मुली- ६९७३
उत्तीर्ण विद्यार्थी- १५०५६
निकालाची टक्केवारी- ९७.९५
उत्तीर्ण मुले- ८१७८
उत्तीर्ण मुली- ६८७८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma ODI retirement: 'काय निवृत्ती घेऊ? प्रत्येकवेळी जिंकलो म्हणून...' रिषभ पंतला रोहितचा सवाल

Thane News: डोंबिवलीत जुनी इमारत पाडकामात महापालिकेच्या स्कायवॉकचे नुकसान, प्रवाशांसाठी मार्ग बंद

Latest Marathi News Live Updates : पिकअप अपघातातील बाराव्या महिलेचा मृत्यू

Dhananjay Munde: 'सातपुडा' बंगल्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना कायदेशीर नोटीस; मुंडेंना धक्का

Instagram Friends Map : इंस्टाग्राममध्ये आलं मॅप फीचर; मुलींच्या सुरक्षेसाठी खूपच फायद्याचं, कसं वापरायचं लगेच पाहा

SCROLL FOR NEXT