पुणे

वढू खुर्द येथे शिवजयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

CD

केसनंद, ता. २१ : वढू खुर्द (ता. हवेली) येथे बागवान वस्तीत शिवगणेश प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
श्रीक्षेत्र तुळापूर (ता. हवेली) येथे छत्रपती श्री संभाजी महाराज मूर्तीचे पूजन व महिलांच्या हस्ते ज्योत प्रज्वलन करून रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अजिंक्य डीवायपाटील कॉलेज ॲाफ इजिनिअरींग लोहगाव, माईंड्स स्पार्क इंटरनॅशनल स्कूल, किलबिल ई लर्निंग स्कूल, स्मार्ट एंजल प्री प्रायमरी स्कूल, कल्पतरू प्री प्रायमरी स्कूल व जिजाऊ बाल संस्कार केंद्र तसेच ‘आपली माणसं आनंदी माणसं’ ग्रुप यासह विविध संस्था, तसेच स्थानिक मान्यवरही सहभागी झाले होते.
यावेळी पोवाडे, जनजागृती, बालहत्या मोबाईल वापराचे दुष्परिणाम या विषयांवरही जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. प्रणव भिलारे यांच्या रक्तदान केंद्रामार्फत रक्तदान शिबिरात ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

05431

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

Shaktipeeth Highway : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याची शासनाकडून उपेक्षा? शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात समावेश, पण ग्रामपंचायतीसमोर मोठं आव्हान

पुढचे 24 तास महत्त्वाचे! मीन राशीत 'चतुर्ग्रही राजयोग'; लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने 'या' 5 राशी होणार मालामाल!

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT