पुणे

छत्रपती संभाजी महाराज पालखीचे फुलगावात स्वागत

CD

केसनंद, ता. १८ : स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत फुलगाव (ता. हवेली) येथील रायसोनी इंडस्ट्रियल पार्क येथे उत्साहात करण्यात आले.
यावेळी पालखी सोहळ्याचे संस्थापक संदीप भोंडवे यांच्यासह रायसोनी इंडस्ट्रीयल पार्कचे उद्योजक प्रवीण रायसोनी तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी सैनिक शाळेकडून सलामी, स्काऊट गाइड विद्यार्थ्यांकडून मानवंदना, पालखी पूजन, श्री शंभू वंदना, शंभू गीत, शिव आरती आदी कार्यक्रम झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: मोदींच्या भाषणानंतर सोनं 1,600 रुपयांनी महाग; चांदी 2 महिन्यांच्या उच्चांकावर; काय आहे ताजा भाव?

रितेश देशमुखने चक्क देव्हाऱ्यात ठेवलीये महाराजांशी संबंधित ती गोष्ट, ऐकून विकी कौशलही झाला भावुक; काय आहे ती वस्तू?

NEET UG 2026 Exam Cancelled: ९ वर्षांत १६ हून अधिक परीक्षा रद्द! २०१७ मध्ये स्थापन झाल्यापासून NTA का अन् कशी अपयशी ठरत आहे?

Leopard Captured : चाकणला मर्सिडीज बेंज कंपनीतील बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद

Metro 13 : मिरा-भाईंदर ते वसई-विरार मेट्रो १३ ला प्रतीक्षा मंत्रिमंडळाच्या मान्यतेची

SCROLL FOR NEXT