पुणे

ब्रिटीशांच्या लष्करी तळाजवळ लक्ष्मण कुलकर्णी यांचे बंड

CD

स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण विश्वनाथ कुलकर्णी (ता. दौंड)

ओळख : दौंड तालुक्यातील वरवंड गावचे एक प्रमुख स्वातंत्र्यसैनिक

सुरुवातीचे जीवन
जन्म: १४ मे १९१० रोजी वरवंड येथे
शिक्षण: सातवीपर्यंत

स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका
- महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग
- वरवंडमध्ये स्थानिक मुलांसोबत प्रभातफेरी काढून ब्रिटिश सरकारविरोधात घोषणा
- यामुळे जवळच्या बोरीपार्धी येथील लष्करी तळावरील ब्रिटिश अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर लक्ष

अटक व तुरुंगवास
- वरवंड येथे आंदोलन करताना २३ ऑक्टोबर १९४२ रोजी त्यांना अटक
- दहा महिने येरवडा येथे तुरुंगवास
- २ जुलै १९४३ रोजी सुटका

स्वातंत्र्यानंतरचे योगदान
- स्वातंत्र्यानंतर वरवंड आणि कुसेगाव येथे ग्रामसेवक म्हणून काम
- वरवंडमधील ऐतिहासिक ‘हिक्टोरिया’ तलावाच्या बांधकामासाठी सक्रिय पाठपुरावा

पेन्शन व जमीन नाकारली
स्वातंत्र्यसैनिक म्हणून कुलकर्णी यांना सरकार जमीन देऊ करीत होता. मात्र, त्यांनी ती नाकारली. स्वातंत्र्यसैनिकांना मिळणाऱ्या पेन्शनपासून ते अनेक वर्ष जाणीवपूर्वक दूर राहिले. मी जे काही केले ते देशासाठी केले. देश स्वतंत्र झाला आहे. मला आता कशाचीही अपेक्षा नाही, असे त्यांचे मत होते. सरकारने त्यांना ताम्रपट प्रदान करण्यात आला आहे. पुढे ते कीर्तनातून प्रबोधन करीत असत, अशी माहिती त्यांची नात ॲड. तृप्ती कुलकर्णी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

SCROLL FOR NEXT