पुणे

निमगाव केतकी मार्गावरील दुभाजकांमध्ये झाडे-झुडपे

CD

निमगाव केतकी, ता. २१ : निमगाव केतकी - इंदापूर या श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर गोखळी हद्दीत महामार्गाच्या दुभाजकांमध्ये लावलेली फुलझाडे फुलण्याऐवजी काटेरी झुडपेच जास्त वाढलेली आहेत. तसेच, ती रस्त्यावरही आली आहेत. संबंधित विभागाने वाहतुकीला अडचण करणारी झाडेझुडपे त्वरित छाटावीत, अशी मागणी नागरिक व वाहनचालकांनी केली आहे.
इंदापूर- बारामती या टप्प्यातील पालखी महामार्गाचे काम अनेक ठिकाणी काम अपुरे आहे. याचा मोठा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. या मार्गातील बहुतांश उड्डाणपुलाची कामे अपूर्ण आहेत. निमगाव केतकीच्या पुढे सोनाईपासून तरंगवाडीपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण आहे. मात्र, या ठिकाणच्या रस्त्याच्या दुभाजकांमध्ये लावलेली फुलझाडे न छाटल्यामुळे या ठिकाणी काटेरी झाडे- झुडपे वाढलेली असून, ती रस्त्यावर आली आहेत. याकडे संबंधित विभाग काणाडोळा करत आहे.

02993

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT