पुणे

सुनील वाघमोडे याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

CD

निमगाव केतकी, ता. १४ : शेळगाव (ता. इंदापूर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल ॲंड ज्युनिअर कॉलेजच्या सुनील वाघमोडे याची १७ वर्षाखालील गटातून हातोडा फेक स्पर्धेसाठी राष्ट्रीय पातळीसाठी निवड झाल्याची माहिती प्राचार्य संदीप जाधव यांनी दिली. डेरवण चिपळूण येथे गुरुवारी (ता. १३) झालेल्या राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धात सुनील याने ५८ मीटर हातोडा फेक करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला असून, त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल सुनील व त्याचे क्रीडामार्गदर्शक शंतनू उचाळे, कैलास जाधव, पृथ्वीराज नलावडे, ऋषिकेश साखरे, वैभव सोखंडे यांचे माजी आमदार यशवंत माने, विठ्ठल जाधव, भारती दुधाळ, ॲड. लक्ष्मणराव शिंगाडे, राजकुमार कोथमिरे, साहेबराव शिंगाडे, भागवत भुजबळ, सरपंच उर्मिला शिंगाडे, संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक भिमराव जाधव, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, राहुल जाधव यांनी अभिनंदन केले.

03063

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

Beed PMAY Housing Grant Scam: केज नगरपंचायतीत घरकुल अनुदान घोटाळा; ४ कोटी ३६ लाख रुपये नियमबाह्य वितरित अतिरिक्त पदभारातच मोठा घोटाळा

SCROLL FOR NEXT