पुणे

आंबेडकर जयंतीनिमित्त डोंगरगावला आज विविध कार्यक्रम

CD

कोळवण, ता. १३ ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंतीनिमित्त डोंगरगाव (ता. मुळशी) येथे सोमवारी (ता. १४) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता ध्वजारोहण, पुजापठण, सायंकाळी महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर जाहीर सभा, भोजन आणि राहुल मोरे प्रस्तुत ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहेत. शिल्पकार तरुण मंडळ समतानगर, डोंगरगाव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT