कोळवण, ता.२४ : साठेसाई (ता. मुळशी) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व वारकरी सोनू बाळू खिलारी (वय ८६) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. साठेसाई येथील मृदंगसेवक धनंजय महाराज खिलारी व प्रगतशील शेतकरी नारायण खिलारी हे त्यांचे पुत्र होत.
02797