पुणे

चिखलगाव येथे कीर्तन सेवा

CD

कोळवण, ता. २१ ः चिखलगाव (ता. मुळशी) येथे धर्मवीर प्रतिष्ठान, मुळशी व चिखलगाव ग्रामस्थांच्या वतीने गुरुवारी (ता. १९) श्रीराम मंदिर प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.
सकाळी किल्ले लोहगड येथून शिवज्योत आगमन झाले. सायंकाळी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांची मृदंग ताल साधना वारकरी गुरुकुलातील विद्यार्थ्यांसोबत पारंपरिक टाळ मृदंगाच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. पाच वाजता खेळ पैठणीचा सन्मान महिलांचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. हरिपाठ व त्यानंतर सात वाजता राजेंद्र महाराज येप्रे यांची कीर्तन सेवा पार पडली. खेळ पैठणीच्या कार्यक्रमातील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर सर्वांना महाप्रसाद भोजनाचा देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar Health : शरद पवार यांचा रक्ततपासणी, सिटीस्कॅन अहवाल आला, प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; सुप्रिया सुळे उपस्थित

T20 WC India Scenario : भारतीय संघ Super 8s ची एकही मॅच न खेळता पोहोचणार उपांत्य फेरीत; ICC च्या नियमाने वाढवली चुरस

Latest Marathi News Live Update : गोव्यासाठी आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस

Pune Satara Highway : पुणे-सातारा मार्गावर ट्रक उलटला, खंडाळा ते केसर्डीपर्यंत वाहनांच्या रांगा

T20 WC : फायनल सोडा, पाकिस्तानचे उपांत्य फेरीत पोहोचणे अवघड झाले; न्यूझीलंडविरुद्धची लढत रद्द झाल्याने गणित बिघडले

SCROLL FOR NEXT