पुणे

शिवजयंतीनिमित्त डोंगरगावात भजन

CD

कोळवण, ता. ८ ः डोंगरगाव गावठाण (ता. मुळशी) येथे हिंदवी स्वराज्य मित्र मंडळाकडून पारंपरिक पद्धतीने शुक्रवारी (ता. ६) शिवजयंती साजरी करण्यात आली. रात्री ११ वाजता किल्ले घनगड येथून शिवज्योत पायी आणण्यात आली. सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत ढोल- ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर युगंधर दत्तात्रेय जोरी यांचा पोवाडा झाला. त्यानंतर काव्या एकनाथ मानकर आणि धनंजय नारायण जोरी यांची शिवगर्जना झाली. तसेच, लहान मुलांचा सांस्कृतिक गाण्यांचा कार्यक्रम व भजनसेवा झाली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Gas Crematorium Closed : पुण्यातील स्मशानभूमीला इराण- इस्रायल युद्धाच्या झळा; गॅस दाहिन्या बंद, अंत्यसंस्कार वेटिंगवर

T20 World Cup: हार्दिक पांड्याने सांगितला भविष्यातील प्लॅन! म्हणाला, तीन ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत, आता...

Sayali Surve Gharwapsi : प्रेमासाठी बदलला धर्म! 10 वर्षात झाली 4 मुलं, पण नवऱ्यानं..; पुण्यातील सायलीची हिंदू धर्मात वापसी, तिच्यासोबत सासरी असं काय घडलं?

Pune News: इराणच्या बंदरांवर कंटेनर अडकले! कृषिमाल निर्यातीवर युद्धाचा मोठा परिणाम; इराणी सफरचंद, किवीच्या दरात वाढ, शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना फटका..

'तुम्हाला माझ्या नवऱ्यासोबत दारु प्यायची का?' उषा नाडकर्णी स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...'तुम्हाला काय करायचं?'

SCROLL FOR NEXT