पुणे

केंदूरमधील शेतकऱ्याचा नागाने दंश केल्याने मृत्यू

CD

शिक्रापूर, ता. २८ : केंदूर-महादेववाडी (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी तसेच बैलगाडा व्यापारी काळूराम बबन साकोरे (वय ६५) यांचा विषारी नागाने दंश केल्याने मृत्यू झाला.
याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकोरे हे सोमवारी (ता.२८) सकाळी नऊच्या सुमारास जनावरांसाठी चारा कापण्यासाठी शेतात गेले होते. चारा कापत असताना त्यांच्या पायाच्या पोटरीला विषारी नागाने दंश केला. दंशाबाबत घरी पोहोचून कुटुंबीयांना घटनेची माहिती देत असतानाच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मनमिळाऊ आणि विनोदी स्वभावामुळे केंदूर, पाबळ, शिक्रापूर आणि करंदी परिसरात त्यांचा मोठा जनसंपर्क होता.
05359

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT