पुणे

मोई येथे एक गाव एक शिवजयंती

CD

कुरुळी, ता. २० ः मोई (ता. खेड) येथे एक गाव एक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील कुरुळी, निघोजे, चिंबळी गावच्या ग्रामस्थांनी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पारंपरिक वाद्य ढोलताशा व डीजेच्या तालावर भव्य मिरवणूक काढली होती.
शिवनेरी ते मोई गावातील तरुणांनी पायी शिवज्योत आणली. फलके वस्तीवर शिवज्योतीचे आगमन स्वागत रांगोळी काढून केले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून आरती करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर सुमधुर सुरेल गाण्यांची मैफील अवंतिका बहिरट आणि अंकिता भगत यांनी सादर केली. यावेळी लहान मुलांसाठी शिवाजी महाराजांवर आधारित चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये मुला- मुलींनी अतिशय सुंदर चित्र काढून रोख स्वरूपाची बक्षीसे मिळवली. पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळांनी आपल्या वाणीतून भजनाचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे झाला. यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन केले होते. या शिबिराला
गावातील शिवभक्त तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT