पुणे

बारामतीत आयएसएसईच्या कार्यकारिणीची निवड

CD

काटेवाडी, ता. ३१ : आयएसएसई अर्थात भारतीय संरचनात्मक अभियंता संघटनेच्या बारामती विभाग केंद्राची २०२५-२६ साठी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. ३०) बारामती येथे पार पडली.
या कार्यकारिणीने संघटनेच्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे. यामध्ये स्थापत्य अभियंत्यांसाठी कार्यशाळा, सेमिनार्स, तांत्रिक सत्रांचे आयोजन, तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचा समावेश आहे. विशेषतः संरचनात्मक अभियंत्यांसाठी व्यावसायिक संधी, तांत्रिक मार्गदर्शन व उद्योग क्षेत्राशी जोडणारे उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष सूरज चांदगुडे, सचिव विकास निर्मल, खजिनदार प्रवीण सावंत, कार्यकारी सदस्य दिलीप यादव, शहाजी परकाळे, स्नेहल वाळके, कुंदन होले, सल्लागार गिरिधर नरुले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'महिलांवर होणारे अत्याचार पाहून मला खूप दुःख होतंय आणि रागही येतोय'; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल

Deep Amavasya : आषाढी अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा का केली जाते? या मागची कारणे आणि इतिहास जाणून घ्या

Kolhapur Ncp Leader Kill : राष्ट्रवादी नेत्याचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी केले पाच तुकडे, पोत्यात बांधून कर्नाटकातील नदीत फेकलं; कारणही भयानक

एका चुकीने १५ कोटींची संधी हुकली, दर महिन्याला HDFCचे शेअर्स खरेदी सुरु केली; १५ वर्षात इतके कमावले

ChatGPT: व्वाह! चॅटजीपीटी आता अधिक स्मार्ट, एका कमांडवर करेल सर्वकाही झटपट

SCROLL FOR NEXT