पुणे

ऑफलाइन ओळखपत्र शेतकऱ्यांनी स्वीकारू नये

CD

काटेवाडी, ता. २५ : केंद्र सरकारच्या ‘अॅग्रीस्टॅक’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही संस्था अनधिकृतपणे ऑफलाइन ओळखपत्रे वाटप करत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कृषी आयुक्तालयाने कडक इशारा दिला आहे. या ओळखपत्राचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी सावध राहावे. शेतकऱ्यांनी अनधिकृत ऑफलाइन ओळखपत्र स्वीकारू नये. केवळ डिजिटल आयडीसाठी अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘अॅग्रीस्टॅक’ ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी डिजिटल योजना आहे. राज्यात या योजनेची अंमलबजावणी जोमाने सुरू आहे. एप्रिल २०२५ पासून कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी हे डिजिटल आयडी अनिवार्य होणार आहे.आणि फसवणुकीपासून सावध राहावे. डिजिटल फार्मर आयडीसाठी www.pmkisan.gov.in किंवा mhfr.agristack.gov.in या अधिकृत संकेतस्थळांवर नोंदणी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT