पुणे

गलांडवाडीतील योगिता पवार पैठणीच्या मानकरी

CD

खुटबाव, ता. २५ : गलांडवाडी (ता. दौंड) येथे समस्त ग्रामस्थ गलांडवाडी व शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये योगिता दत्तात्रेय पवार या पैठणीच्या मानकरी ठरल्या. चार तास आलेल्या कार्यक्रमांमध्ये एकूण २३० महिलांनी सहभाग घेतला.
सकाळी ९ वाजता किल्ले पुरंदर येथून शिवज्योत आणल्यानंतर सकाळी श्रींची व ज्योतीची पूजा झाली. शिवाजी महाराजांची आरती करून संध्याकाळी महाराजांच्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. सायंकाळी महिलांना सन्मानाचे व्यासपीठ निर्माण करून देताना प्रा. तेजस टेंगले यांच्या लयभारी मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये प्रत्येक सहभागी स्पर्धकाला बक्षीस देण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांसाठी महाप्रसाद देण्यात आला.

स्पर्धेतील विजेत्या पुढीलप्रमाणे ः
प्रथम- योगिता दत्तात्रेय पवार (पैठणी साडी)
द्वितीय- गीतांजली नीलेश शितोळे (छताचा पंखा)
तृतीय- प्रियांका अभिषेक जाधव (मिक्सर)

03356

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur cooperative elections : गोकुळ दूध संघासह कोल्हापूर जिल्ह्यातील ५१६ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार

सासऱ्यांनी प्रॉपर्टीमधून बेदखल केलं, नणंदांनी केली कोर्ट केस ! मराठी अभिनेत्रीच्या आयुष्यात झालेली उलथापालथ

Latest Marathi News Live Update : दुष्ट आणि अनैतिक व्यक्तीला शंकराचार्य म्हणणे हा सनातन धर्माचा घोर अपमान

Delhi Crime : राजधानी हादरली ! पत्नी अन् तीन मुलींची धारदार शस्त्राने गळे कापून हत्या, घटनेनंतर आरोपीने...

Shikhar Dhawan: कायदेशीर सामना धवनने जिंकला! पहिल्या बायकोकडून मिळणार ५.२ कोटी, आयेशासाठी वाढल्या अडचणी

SCROLL FOR NEXT