पुणे

पारगावच्या उपसरपंचपदी शुभांगी शिंदे बिनविरोध

CD

खुटबाव, ता. १९ : पारगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शुभांगी सागर शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. माजी उपसरपंच ज्योती चौधरी यांनी राजीनामा दिल्याने जागा रिक्त झाली होती. पारगाव ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवडणुकीमध्ये निर्धारित वेळेत शिंदे यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी मुरलीधर बडे यांनी त्यांना बिनविरोध जाहीर केले. यावेळी सरपंच सुभाष बोत्रे, सयाजी ताकवणे, बाजार समितीचे संचालक पोपटराव ताकवणे, नाना जेधे, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bhide Bridge Killing : भिडे पुलाजवळ तरुणाचा गळा चिरून खून; पोलिसांनी 'असा' लावला छडा, हातावरील 'टॅटू'मुळं उलगडलं सत्य

Raja Shivaji: छत्रपती शिवाजी महाराजांचा संताप अनावर! कसायाचा थेट शिरच्छेद… गोवधावर असा बसवला कायमचा आळा

IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर बेशुद्धावस्थेत अत्याचार अन् हत्या, आदल्या दिवशी विवाहितेशी बळजबरी संबंध; आरोपीबाबत धक्कादायक खुलासा

Donald Trump India China Controversy : डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला म्हटले "नरकाचे द्वार", वादग्रस्त सोशल मीडिया पोस्टमुळे जगभर संताप

Petrol-Diesel Price Hike: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी महागणार? सरकारने दिलं मोठं स्पष्टीकरण!

SCROLL FOR NEXT