पुणे

डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कुरकुंभमध्ये मिरवणूक

CD

कुरकुंभ, ता. १७ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कुरकुंभ (ता. दौंड) येथे ब्लू डायमंड ग्रुपच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. या उत्सवाचे नियोजन ब्लू डायमंड ग्रुपचे अध्यक्ष वैभव सोनवणे व उपाध्यक्ष जयदीप पारधे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मंगळवारी (ता. १४) जिल्हा परिषद शाळा, श्री फिरंगाई माता विद्यालय, समाज मंदिर व ग्रामपंचायत कार्यालय येथे प्रतिमा पूजन करून महामानवास अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच सुनील खंडाळे, उपसरपंच संजय शितोळे, पंचायत समिती सदस्य राहुल भोसले, ग्रामपंचायत सदस्य रशीद मुलाणी यांसह मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. बुधवारी (ता. १६) सायंकाळी निघालेल्या मुख्य मिरवणुकीत कुरकुंभ परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathwada Farmers: ऐन हंगामात निसर्गाचा घाला! केळी, डाळिंब, मोसंबी बागांचे मोठे नुकसान; शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांच्या बांधावर अधिकारी

Bajaj Best Mileage Bikes : मार्केटमध्ये एक दमदार बाईक! 100 कि.मी. मायलेज अन् 91 हजार किंमत, पेट्रोलचं टेन्शन दूर

TasteAtlas च्या जगातील सर्वोत्तम कोळंबी पदार्थांच्या यादीत 'चिंग्री मलाई करी'; जाणून घ्या या प्रसिद्ध बंगाली पदार्थाचा रंजक इतिहास

ENG vs NZ: लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय; WTC Points Table मध्येही उलथापालथ; पाहा कोण कोणत्या स्थानी

Murud Crime: मुरुडमध्ये गोमांससदृश मटण विक्रीवर पोलिसांचा छापा; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT