पुणे

एमआयटी विश्‍वशांती गुरुकुलचा दहावीचा निकाल १०० टक्के

CD

लोणी काळभोर, ता. २२ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल शाळेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यामध्ये आनंद पाध्ये (९३%) हा प्रथम, जोया पठाण (९२.२%) ही द्वितीय आणि कनिष्का सोनावणे हिने (९१.६%) तिसरा क्रमांक पटकावला. या यशाबद्दल मुख्याध्यापिका अरुणा अँथनी म्हणाल्या की, ‘‘शाळेने नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला असून, यंदाचा निकाल या प्रयत्नांचे फलित आहे. विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचा सातत्यपूर्ण पाठिंबा यांमुळेच विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले.’’ संस्थेच्या कार्यकारी संचालिका प्रा. स्वाती कराड-चाटे, एमआयटी व्हीजीएसच्या शैक्षणिक प्रमुख शीतल शर्मा, मुख्याध्यापिका, शिक्षक व शाळा व्यवस्थापनाने सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: ज्येष्ठ नागरिकांना ITR भरावा लागणार नाही का? जाणून घ्या नवा नियम

Viral Video: शेवटी आईच ती ! माकडीनीने पाळण्यात झोपलेलं बाळ पळवलं, पण दाखवलं मातृत्व; व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Mumbai: मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुलभ! ‘ओएनडीसी’ प्लॅटफॉर्मवर बेस्ट तिकीट मिळणार

Latest Marathi News Live Update: अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात धुळ्यात भीम आर्मी आक्रमक

'गार वारा अन् एसटीतील खिडकीजवळची सीट…' ब्रॅण्ड ॲम्बेसिडर झाल्यावर रितेश झाला भावूक, वडिल विलासराव देशमुखांची आठवण काढत म्हणाला...

SCROLL FOR NEXT