पुणे

पिंपळगाव-खडकी येथे मुक्तादेवीची यात्रा

CD

मंचर, ता. १० : ‘‘पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील श्री मुक्तादेवी यात्रा उत्सवानिमित्त मंगळवारी (ता. ११) व बुधवारी (ता. १२) विविध धार्मिक कार्यक्रम, बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले आहे.’’ अशी माहिती सरपंच दीपक पोखरकर यांनी दिली.
मंगळवारी सकाळी नऊ वाजता बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ होणार आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये, द्वितीय ७५ हजार रुपये, तृतीय ५१ हजार रुपये, चतुर्थ ३१ हजार रुपये इनाम देण्यात येणार आहे. सतत तीन वर्ष प्रथम येणाऱ्या बैलगाड्याला पाच लाख नऊ हजार एक रुपये रक्कम देण्यात येणार आहे. बुधवारी रात्री मालती इनामदार यांचा लोकनाट्य कार्यक्रम होणार आहे. यात्रेची जय्यत तयारी झाली आहे. अशी माहिती जिल्हा परिषद माजी सदस्य मथाजी पोखरकर व यात्रा समितीचे अध्यक्ष सोपान पोखरकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO नियमांमध्ये मोठा बदल! कंपन्यांना शेअर बाजारात लिस्टिंग सोपे होणार; केंद्र सरकारकडून नवी सुधारणा

Asiatic Election: एशियाटिक निवडणूक आणखी लांबणीवर! मतदार यादीतील गोंधळ कायम, निवडणूक पुन्हा स्थगित; नवीन तारीख काय?

Nashik Gram Panchayat : सरपंच प्रशासकांना आर्थिक 'पॉवर' आहे का? नाशिकमधील ५८४ ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

Latest Marathi News Live Update : ठाण्यात माजीवाडा गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या रांगा; सिलिंडर न मिळाल्याने संताप

DMart मध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! हे नियम माहिती नसतील तर नुकसान होऊ शकते, खरेदीपूर्वी नक्की वाचा!

SCROLL FOR NEXT