पुणे

मंचरमधील बंद घरातून पावणेचार लाखांची चोरी

CD

मंचर, ता. १६ : मंचर (ता. आंबेगाव) येथील तपनेश्वर मंदिराशेजारील बंद असलेल्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील तीन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व ७२ हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली. सदर घटना सोमवारी (ता. १५) सकाळी घडली.
एकूण तीन लाख ७२ हजार रुपये किमतीची चोरी चोरट्याने केली आहे. पेंटर व्यावसायिक प्रवीण काशिनाथ कळंबे (वय ५१, रा. मंचर) यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंचर पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा प्रकरणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची SIT सोबत बैठक

SCROLL FOR NEXT