पुणे

मंचरला डॉ. अमोल कोल्हे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन

CD

मंचर, ता. १० : शिरूर लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना जनतेने विक्रमी मताधिक्याने निवडून दिले. त्याबदल त्यांचा नागरी सत्कार आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या व महाविकास आघाडीच्यावतीने मंचर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (ता. ११) संध्याकाळी ४ वाजता होणार आहे’, अशी माहिती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी दिली.
मंचर कृषिउत्पन्न बाजार समिती पासून डॉ. कोल्हे यांच्या विजयी मिरवणुकीचे आयोजन केले आहे. त्यानंतर त्यांचा नागरी सत्कार होणार आहे. सदर कार्यक्रमास सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्यावतीने निकम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढणार, लोकप्रतिनिधींकडून आणखी तालुक्यांचा समावेशाच्या मागणीची शक्यता

Vaijapur Student Assault Case: गणिताचे कोडे न सुटल्याने चौथीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Shiv Sena Leader Death : शिंदेसेनेच्या बड्या नेत्याने उचललं टोकाचं पाऊल, शेती पिकत नसल्याने घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा

ST Bus: एसटी प्रवासात NCMC कार्ड अनिवार्य; फक्त ३ दिवस बाकी, आताच करा 'हे' काम, अन्यथा सवलत रद्द

SCROLL FOR NEXT