पुणे

एकलहरेच्या शामादार डोंगरावर वृक्षलागवड

CD

मंचर, ता. १ : एकलहरे (ता. आंबेगाव) येथील शामादार बाबा डोंगरावर पर्यावरण समतोल राखण्यासाठी मंचर जैन युवक संघाच्यावतीने २५१ विविध प्रजातींची देशी वृक्ष लागवड केली. यावेळी झाले लावा, झाडे जगवा अशा घोषणा देऊन पर्यावरण जनजागृतीचा संदेश दिला.

एकलहरे ग्रामपंचायत, मंचर वनविभाग व जैन युवक संघातर्फे डोंगरावरील मोकळ्या जागेत खड्डे घेऊन वड, पिंपळ, आवळा, करंज, लिंब, शिसव, बेल आदी देशी झाडे लावली. यावेळी एकलहरे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच संतोष डोके, संदीप डोके, वनपाल शशिकांत मडके, अभिजित समदडीया, दर्शना पुनामिया, सुचिता पारेख, कोमल गांधी उपस्थित होत्या. प्रशांत भंडारी, अमित पुनमिया, पियुष पारेख, हर्षल गांधी यांनी व्यवस्था पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians: इस बार NO. 6... ! हिटमॅनच्या हातात माईक अन् हार्दिक-सूर्यासह फुंकले IPL 2026 साठी रणशिंग; Video Viral

Satara Zilla Parishad Controversy: सातारा झेडपीत पालकमंत्र्यांचाच उच्छाद; मंत्री गोरे, शिवेंद्रराजे; त्यांनी जे पेरले तेच उगवले, नेमका काय दिला इशारा!

Pune Crime: पुण्यात पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात अल्पवयीन जखमी; मुंढव्यातील घटना, तिघांना अटक..

Gas Shortage: दिलासा! भारतात आलं हजारो टन LPG; अमेरिकेतूनही येतोय टँकर, आणखी किती जहाजं येताएत?

Crime: धक्कादायक! भजी बनवण्यावरून २ बहिणींमध्ये वाद; एकीचं डोकंच फिरलं, संतापात नको ते कृत्य केलं, पालकांना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT