पुणे

लांडेवाडीत आज बैलगाडा शर्यती

CD

मंचर, ता.३० : “लांडेवाडी-शेवाळवाडी-चिंचोडी (ता.आंबेगाव) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाची जय्यत तयारी झाली आहे. सोमवार (ता.३१) ते बुधवार (ता.२ एप्रिल) या कालावधीत बैलगाडा शर्यतीसह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे,” अशी माहिती यात्रा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांनी सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते बैलगाडा बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ होईल, असे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष खंडेराव आढळराव पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकात येणाऱ्या बैलगाडा मालकास एक लाख रुपये, द्वितीय क्रमांकात येणाऱ्या बैलगाडा मालकास ८१ हजार रुपये, तृतीय क्रमांकात येणाऱ्या बैलगाडा मालकास ६१ हजार रुपये बक्षीसे दिले जाईल. या व्यतिरिक्त घोड्यांच्या शर्यती व बैलगाडा शर्यतीत अंतिम विजेत्यांना मोठ्या प्रमाणात बक्षिस दिले जाईल.” असे यात्रा समितीचे उपाध्यक्ष तुकाराम शेवाळे व माजी उपसरपंच जानकू पानसरे, सरपंच संगीता शेवाळे व उपसरपंच अंकुश लांडे पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Massajog Election: मस्साजोगमध्ये अश्विनी देशमुख यांचा पराभव का झाला? 5 मोठी कारणं; धनंजय देशमुखांची खरंच 'ती' चूक होती?

Prakash Awade Dhairyashil Mane: आवाडे- धैर्यशिल माने संघर्ष पेटणार, प्रकाश आवाडेंच्या वक्तव्यानंतर, भावी आमदार म्हणून माने समर्थकांनी डिवचलं

स्टार प्रवाहवर नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला, प्राजक्ता गायकवाडचं ५ वर्षानंतर कमबॅक, सोबतीला 'ही' अभिनेत्री

Budget Mobile : नवीन मोबाईल घ्या बजेटमध्ये! 20 हजारच्या आत टॉप 5G स्मार्टफोन्स; बेस्ट कॅमेरा, दमदार फीचर्स अन् बरंच काही

आमदारकीसाठी शिंदेंसोबत जाण्याइतका मी नालायक नाही, संधी दिली तर...; विधानपरिषद अन् विलीनीकरणावर बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT