पुणे

मंचरमध्ये फ्लॉवरला उच्चांकी भाव

CD

मंचर, ता २ : कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी (ता. २९) नऊ हजार ४७१ शेतीमाल डागांची आवक झाली. फ्लॉवरला प्रतिदहा किलोला २८० रुपये बाजारभाव मिळाला. गेल्या पंधरा दिवसातील हा उच्चांकी बाजारभाव आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे देण्यात आली.
गवार, घेवडा यांचेही प्रतिदहा किलोचे बाजारभाव, ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत होते. सतत पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतीमालाची आवक घटल्याने शेतीमालाचे बाजारभाव चांगले मिळत आहे.
शेतीमालाचे नाव प्रतिदहा किलोचे बाजारभाव (रुपयांत) : चवळी : ३००-५००, ढोबळी मिरची : ३०० -६२५, भेंडी : ४००-७५१, फरशी : ५००- १०००, भुईमूग शेंगा गावरान : २५१-५५०, दोडका : ३५० -६५०, मिरची : ३००- ६५०, तोंडली : २०० -४८०, शेवगा :४००-८००, लिंबू : ३०० -४००, काकडी : २००-३५०, कोबी : ७०-१६०, वांगी : ३००-६००, दुधी भोपळा : १५० -३५०, टोमॅटो : २००-३७०, मका : ५० -१६०, डांगर भोपळा :१००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: बीड लैंगिक छळ प्रकरणात आरोपीचे मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले; क्लासेसमधील सहकाऱ्यांचेही जबाब नोंदवले

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचा भीमपराक्रम! भारताचा 'सर्वोकृष्ट' कसोटी कर्णधार ठरला, विराट कोहलीचा मोडला विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलचे द्विशतक! इंग्लंडमध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच भारतीय कर्णधार, मोडले अनेक विक्रम

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिलसमोर इंग्लंडने गुडघे टेकले! गावस्करांचा ४६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, जगात भारी ६ पराक्रमही केले

Latest Maharashtra News Updates : बालेवाडीत कार्यालयातून १९ लाखांचे विदेशी चलन लंपास

SCROLL FOR NEXT