पुणे

अवसरी खुर्दमध्ये बिबट्यासाठी पिंजरा

CD

मंचर, ता.२० : अवसरी खुर्द-कौलीमळा (ता.आंबेगाव) येथील रवींद्र वाळके यांच्या घराजवळ वनखात्याने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला आहे. त्यांच्या घराच्या आवारात तीन बिबट्यांनी फेर फटाका मारून काही वेळ बैठक मारली होती. हे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मंगळवारी (ता.१८) पहाटे तीन वाजता कैद झाले होते.
दरम्यान, याच वस्तीत विनय शिंदे यांच्या शीतल पोल्ट्री फार्मजवळ बिबटे आले होते. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्यासह बिबट शीघ्र कृती दल गावडेवाडी, वनरक्षक एस.के. ढोले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. गुरुवारी (ता.२०) पिंजरा लावला आहे.

14606

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COVID-19 Vaccine Side Effects : कोविड-१९ लसीचे दुष्परिणाम आणि नुकसानभरपाईबाबत ठोस धोरण तयार करा, सुप्रीम कोर्टाचे केंद्राला निर्देश

प्रसिद्ध अभिनेत्याने गुपचूप उरकला साखरपुडा! सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हणाला...

Aadhaar Card Correction : सावधान! आधार कार्डच्या 3 किरकोळ चुकांमुळे बंद होऊ शकते तुमचे बँक खाते; लगेच करून घ्या 'हा' बदल

Ichalkaranji Latest Crime : इचलकरंजीच्या तारदाळमधील दर्गा चौकात राजकीय वाद उफाळला, थेट चाकूने छाती, पोटावर वार केले अन्

Chef Kunal Kapoor: डाएट करताय पण तेच ते बेचव खाऊन कंटाळा आलाय? मग शेफ कुणाल कपूरची फायबर रिच मिलेट खिचडी आजच ट्राय करा

SCROLL FOR NEXT