पुणे

आंबेगावातील कामांसाठी ५० कोटी रुपयांचा निधी

CD

मंचर, ता. १० : नागपूर विधिमंडळ अधिवेशनात सन २०२५-२६ पूरक मागण्याअंतर्गत आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात सात विविध विकासकामांसाठी ४९ कोटी ८९ लाख ६७ हजार रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
विकास कामाचे नाव व मंजूर निधी- चालू कामे- शासकीय आदिवासी आश्रम शाळेचे आदर्श शाळेत रूपांतर करणे- गोहे (ता. आंबेगाव)- ७० लाख ६१ हजार रुपये, तेरुंगण (ता. आंबेगाव)- ६५ लाख ७६ हजार रुपये, आहुपे (ता. आंबेगाव)- ६९ लाख ३० हजार रुपये. तांबडेमळा- मंचर(ता. आंबेगाव) येथे २०० खाटांचे सामान्य रुग्णालय- ४४ कोटी रुपये. नवीन काम- ग्रामीण रुग्णालय मलठण (ता. शिरूर) येथे फर्निचर, संरक्षण भिंत व विद्युतीकरण काम- २ कोटी रुपये, ग्रामीण रुग्णालय पाबळ (ता. शिरूर) येथे फर्निचर काम- १ कोटी २३ लाख रुपये, अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथील शासकीय तंत्रनिकेतन इमारतीची दुरुस्ती व सुरक्षा भिंतीची उंची वाढविणे- ६१ लाख रुपये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठवाड्याला मोठी भेट मिळणार! छत्रपती संभाजीनगर रेल्वेला स्वतंत्र विभाग करण्याची संसदेत मागणी; पर्यटन आणि उद्योगाला चालना येणार

Surat Fire : गुजरातच्या सुरतमध्ये टेक्स्टाईल मार्केटला भीषण आग, शेकडो दुकाने जळून खाक, कोट्यवधींचे नुकसान

हे फक्त पुण्यातच घडू शकतं! पादचारी पुलावर गाडी चालवणाऱ्यांची काकूंनी केली आरती, Viral Video

मद्यपान करताना बोटांनी तीन थेंब जमिनीवर का शिंपडतात? दारु पिणाऱ्या ९९ टक्के लोकांना खरं कारण माहिती नसेल...

Latest Marathi News Live Update : अंबादास दानवे यांच्या कॅशबॉम्ब प्रकरणात शेकापची उडी

SCROLL FOR NEXT