पुणे

दिलीप वळसे पाटील

CD

उपमुख्यमंत्री अजित पवार हे केवळ राजकीय नेतृत्व नव्हते, तर धडाडी, निर्णयक्षमता आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अखंड झटणारा एक जिवंत विचार होते. कठोर वाटणाऱ्या बाह्य व्यक्तिमत्त्वामागे संवेदनशील मन आणि सहकाऱ्यांवरील अपार विश्वास दडलेला होता. संकटाच्या क्षणी खंबीरपणे उभे राहणे, विकासासाठी धाडसी निर्णय घेणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे, हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या कार्यकाळाने महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा दिली. दादा स्पष्ट वक्ते व विश्वासाचे प्रतीक होते. अजितदादांचे जाणे ही महाराष्ट्रासाठी न भरून निघणारी हानी आहे.
- दिलीप वळसे पाटील, माजी गृह मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

SCROLL FOR NEXT