पुणे

सामुदायिक विवाहातील वधूंना अनुदान वाटप

CD

मंचर, ता. १८ : आंबेगाव तालुक्यातील भोरवाडी-अवसरी खुर्द येथे शिवसम्राट युवा प्रतिष्ठानच्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यांना शासनाचे पाठबळ मिळाले आहे. २०२३ व २०२४ मधील एकूण १९ वधूंना ३ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा झाल्याची माहिती शिव सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण भोर, विकास भोर यांनी दिली.
सन २०२३ मधील विवाह सोहळ्यातील ९ वधूंना प्रत्येकी १० हजार रुपये, तर २०२४ मधील १० वधूंना प्रत्येकी २५ हजार रुपये असे अनुदान देण्यात आले. या उपक्रमामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना दिलासा मिळाला असून सामुदायिक विवाह सोहळ्यांची चळवळ अधिक बळकट होत आहे.
शिवसम्राट युवा प्रतिष्ठानतर्फे १७ वर्षांपासून मोफत सामुदायिक विवाह सोहळे घेतले जातात. या उपक्रमामुळे विवाहातील अनाठायी खर्च टाळला जाऊन साधेपणाने व सामाजिक ऐक्य जपत विवाह पार पाडले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : मुळशीत आईस्क्रीम घेण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मुलीसोबत विक्रेत्याचं धक्कादायक कृत्य; गावकऱ्यांचा संताप!

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनी १८ मे रोजी निवृत्त होतोय? पाच वर्षांपूर्वी त्याने तसं म्हटलं होतं अन्...

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेबाबत केंद्र सरकारची मोठी अपडेट; जाणून घ्या २,००० रुपये कधी मिळणार?

Manoj Jarange Patil: राज्यातील भाजप सरकार उलथवून लावण्याची गरज: मनाेज जरांगे-पाटील, बंगालमध्ये गडबड केल्याचा संशय!

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी येत्या १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

SCROLL FOR NEXT