पुणे

तांबडेमळा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू तांबडे

CD

मंचर, ता. २८ : तांबडेमळा (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राजू कुंडलिक तांबडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. माजी उपसरपंच मयूर भोर यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदासाठी सरपंच प्राजक्ता तांबडे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत राजू तांबडे आणि निकिता तांबडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रियेत राजू तांबडे यांना सात मते मिळाली, तर निकिता तांबडे यांना एक मत मिळाले. त्यामुळे राजू तांबडे यांची बहुमताने निवड झाली. ग्रामविकास अधिकारी विशाल ढसाळ यांनी निवडणूक अधिकारी म्हणून पाहिले. निवडीनंतर तांबडे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

15722

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! खासदार बजरंग सोनवणेंच्या कारला भीषण अपघात, भरधाव दुचाकीने दिली धडक, एक जखमी

राजा रघुवंशी हत्या प्रकरणातील आरोपी सोनमची ११ महिन्यांनंतर सुटका! न्यायालयाने दिला जामीन, काय आहे नेमकं प्रकरण?

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून युवकाची हत्या, झोपेतच कुऱ्हाडीने वार करून तरुणाची हत्या

T20 World Cup : १८ वर्षीय खेळाडूची वर्ल्ड कप संघात निवड; कोण आहे Tilly Corteen-Coleman? टीम इंडिया...

Kolhapur Farmers Protest : 'दांडके पाठीत फोडू, वेळ पडली तर बलिदानही देऊ, पण वाडवडिलांची जमीन...; शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT