पुणे

शिवरायांच्या पुतळ्याचे माळेगावात आज अनावरण

CD

माळेगाव, ता. २७ : माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील महत्वकांक्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण पूर्ण झाले. त्याचा अनावरण सोहळा शुक्रवारी (ता. २८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथील शिवतीर्थ मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी दिली.
माळेगाव कारखाना प्रशासनाने कार्यस्थळावरील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे नूतनीकरण सुमारे ३० लाख रुपये खर्च करून पूर्ण केले. त्यामुळे माळेगावच्या वैभवात भर पडली आहे. अजित पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने कारखाना प्रशासनाने शेतकरी मेळाव्याचेही आयोजन केले आहे.
MAL25B02642

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVMवर भाजपच्या पर्यायावर टेप लावल्याची तक्रार; निवडणूक आयोग म्हणाले, खरं असेल तर पुन्हा मतदान घेऊ

Ambabai Temple Kolhapur : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात ओवरीतून उलगडला पुरातन ठेवा; महादेव पिंड, नंदीसह देव-देवतांच्या मूर्तींचे झाले दर्शन

Personal Loan vs Credit Card EMI: क्रेडिट कार्डचं बिल वाढलंय? EMI की पर्सनल लोन! कोणता पर्याय वाचवेल हजारो रुपये?

Latest Marathi News Live Update: पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ; NIA कडे तपास

राज्यात हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना, ३०० कोटी वृष लागवड करणार; मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT