पुणे

तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे शारदानगर येथे आयोजन

CD

माळेगाव, ता. २ ः शारदानगर (ता. बारामती) येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन, माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे डॉ. दि. गो. तथा अप्पासाहेब पवार स्मृतिप्रीत्यर्थ तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा शुक्रवारी (ता. ९) होणार आहे. ही स्पर्धा लहान व मोठ्या अशा दोन गटांत घेण्यात येणार आहे. लहान गटासाठी (इयत्ता ५वी ते ७वी) ‘आधुनिक तंत्रज्ञान शेतीला वरदान’, ‘मला पडलेले उद्याचे सुंदर स्वप्न’, ‘मुलं विसरत चालले संस्कार!’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ हे विषय देण्यात आले आहेत. मोठ्या गटासाठी (इयत्ता ८वी ते १०वी) ‘आजची महिला सुरक्षित आहे का?’, ‘सर्वस्पर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘एआय तंत्रज्ञान शेतीला वरदान’, ‘वाचन- संस्कार मनाचा’ हे विषय दिले आहेत. स्पर्धेसंबंधी अधिक माहिती, तसेच प्रवेश निश्चितीसाठी संबंधित शाळांनी विद्यालय प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाचे प्राचार्य एस. एम. मुंढे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Acquisition Payment To Farmers : नागपूर- रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार

AUS vs IND: भारतीय संघात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मॅच विनर खेळाडूची एन्ट्री; BCCI ने जाहीर केला बदल

राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी शेगावचं गजानन महाराज मंदिर बंद राहणार? सोशल मिडियावरील 'त्या' मेसेजबाबत संस्थांकडून स्पष्टीकरण...

PM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या नजरा 'पीएम किसान' हप्त्याकडे; कधी जमा होणार 22 वा हप्ता? जिल्ह्यात चार लाखांहून अधिक लाभार्थी

T20 World Cup: औपचारिकता गांभीर्याने पूर्ण करणार; भारताचा आज नेदरलँड्ससोबत टी-२० विश्वचषकचा अखेरचा साखळी सामना!

SCROLL FOR NEXT