पुणे

मोरगावात पक्षीप्रेमींकडून जखमी घारीला जीवदान

CD

मोरगाव, ता. १६ : मोरगाव (ता. बारामती) येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या एका घार पक्ष्याला स्थानिक तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे नवजीवन मिळाले. प्राथमिक उपचारानंतर या पक्ष्याला गुरुवारी (ता. १६) सुरक्षितपणे वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले. येथील राहुल ननावरे, मंदार ननावरे, केतन तावरे आणि संदीप जाधव यांना बुधवारी (ता. १५) रात्री दहाच्या सुमारास एका शेताजवळ ही घार जखमी अवस्थेत सापडली होती. वाढत्या उन्हामुळे पक्षी अशक्त होऊन उडण्यास असमर्थ असल्याचे लक्षात येताच, या तरुणांनी त्याला सुरक्षित ठिकाणी हलवून प्राथमिक उपचार केले. पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रात्रभर त्याची देखभाल करण्यात आली. घारीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी वनमजूर गोरख भापकर यांच्याकडे सोपवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT