पुणे

श्रीदत्त ग्रामीण पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील वाळुंज

CD

महाळुंगे पडवळ, ता. १० : येथील श्रीदत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सुनील पाटीलबुवा वाळुंज व उपाध्यक्षपदी श्रद्धा सुधाकर आवटे-पडवळ यांची बिनविरोध निवड झाली.
मंचर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी पतसंस्थेच्या सभागृहात सोमवारी (ता. १०) निवड प्रक्रिया झाली. अध्यक्षपदासाठी सुनील वाळुंज व उपाध्यक्षपदासाठी श्रद्धा आवटे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सविता चौधरी यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सन्मान पतसंस्थेचे संस्थापक श्रीहरी यमनाजी पडवळ, सुभाष आत्माराम पडवळ, राजन बबन पडवळ, एकनाथ आंबटकर, अनिल पडवळ आदी ग्रामस्थांनी केला.
यावेळी संस्थेचे संचालक योगेश महादेव पडवळ, जिजाभाऊ खंडू आवटे, सोमनाथ श्रीधर घोडेकर, पंढरीनाथ दत्तात्रेय चासकर, दिलीप भीमाजी सैद, रोहिणी निवृत्ती चासकर, काशिनाथ नारायण शिंदे, अशोक भीमाजी डोके, याकूब हुसेनभाई इनामदार आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT