पुणे

रिसे येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन

CD

माळशिरस, ता. १५: रिसे (ता. पुरंदर) येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्‌घाटन आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विजय कोलते, सुदाम इंगळे, सुनीता कोलते, प्रदीप पोमण, गणेश जगताप, सरपंच रमेश पिसाळ, मयूर मुळीक, तुषार माहूरकर, विकास इंदुलकर, संभाजी काळाणे, संतोष गिरमे, संभाजी जगताप, बाळासाहेब मुळीक, सुप्रिया चव्हाण, विद्या चव्हाण, देवराम गोळे, विजय गोळे, उपसरपंच रूपाली गायकवाड, विजय काकडे, सदस्य सुवर्णा बोरकर, उमेश कांबळे, सोमनाथ चव्हाण, गणेश हांडे, फक्कड कामठे, सदस्य रवी कामठे, गजानन बोरकर, अरुण मुळीक, योगेश मुळीक, बाळासाहेब आ. मुळीक, महादेव मुळीक, विश्वास आंबोले, संजय बोरकर, सतीश गोळे, पत्रकार बाप्पू मुळीक उपस्थित होते. सरपंच रमेश पिसाळ यांनी प्रास्ताविक केले. विश्वास आंबोले यांनी सूत्रसंचालन केले तर आभार अविनाश चव्हाण यांनी मानले.
01222

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT